STORYMIRROR

Janhavi Shrivardhankar

Inspirational

3  

Janhavi Shrivardhankar

Inspirational

महापुरुष

महापुरुष

1 min
261

माझ्या देशाची शान,

तुमच्यामुळे वाटतो देशाला प्रचंड अभिमान ......


कधीही जडला नाही त्यांना गर्व,

मौल्यवान आहेत तुमच्या शौर्याचे ते सोनेरी पर्व .....


असे ते जाहले महापुरुष थोर,

त्यांच्या थोर कार्याने ते जाहले अमर .....


प्राण पणासी लावूनिया केले त्यांनी मायभूमीचे नाम उज्ज्वल,

पार पाडले त्यांनी त्यांचे कार्य अगदी मंगल ....                

शिवबा, गांधी, टिळक, आंबेडकर अन् नेहरू यांनी घेतला होता भारत ‌देश स्वतंत्र करण्याचा वसा,

जणू रममाण होऊन एखाद्या कार्यात मनु गुंगून जातो अगदी तसा ....


त्यांनी स्वप्रयत्नांनी त्यांच कार्य यशस्वी केलं,

मायभूमी स्वतंत्र करण्यासाठी जणू त्यांनी रक्ताचं पाणी केलं .....


भारताच्या खाणीतले हे आहेत चमकते हिरे,

जणू काय ते बनले आहेत आजच्या युगातलेही हिरो .....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational