STORYMIRROR

Sonam Thakur

Romance

3  

Sonam Thakur

Romance

मेंदी तुझ्या नावाची

मेंदी तुझ्या नावाची

1 min
12K

नक्षीदार मेंदी

कोरली हाती

सुगंध त्याचा

दरवळे भवती


चढे मेंदीचा 

रंग नाजूक हाती

हिरवा चुडा शोभून

दिसे त्यावरती


नसे हा फक्त 

विधी सोहळा

त्यासाठीच तर जमतो

सगे सोयरांचा गोतावळा


मेंदीत कोरले नाव

त्याचे कायमचे

झाले जन्मोजन्मी

मी त्याचे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance