Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Deepak Ahire

Inspirational Others

3  

Deepak Ahire

Inspirational Others

मदतीचा हात....

मदतीचा हात....

1 min
185


मदतीचे हात कुठून कुठून मिळतात, 

रूग्ण व नातेवाईकांना माेफत डबे, 

अनेक व्यक्ती व संस्था पाेहाेच करतात... 

मदतीचा हात रतनजी टाटांनी देवू केला

दाेन हजार काेटींची अनलिमिटेड मदत करून, 

जनतेचे मनाेबल व आत्मविश्वास वाढवला...

मदतीचा हात अनेक जनसामान्यांनी दिला

आॅक्सीजन सिंलेडर त्वरीत मिळावे म्हणून, 

एकाने पंचवीस लाखाच्या गाडीचा विक्रय केला.... 

मदतीचा हात अनेक स्वयंसेवी संस्थानी दिला

बेड, रेमडीसिव्हर, औषधे, मास्क, सॅनिटाइजर देवून, 

अनेकांनी जीवाची बाजी लावून मदतीचा हात दिला..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational