." मधूचंद्र "
." मधूचंद्र "
या मधूर धून राञ चंद्राच्या सानिध्यात
साक्षीला चांदण्याचा विहार चमचमणारे
तारे
एखादा धूमकेतू तारा जोरात चमकूनी
निखळूनी चमचम करत धरतीवर
तलावात त्याचे 'प्रतिबिंब 'उमटले
चंद्र तारे पाण्या च्या आरशात बघुनी
आपले रूपडे पहात स्वतःच्या धुंदीत
मंञमूग्ध झाले.
प्रियकर प्रियसि च्या मनात या
रूपडयाचा विलोभनीय परिणाम
धुंद झाले चंद्र चांदणी च्या
साक्षीने दोघे एकञ येण्याच्या
बन्धनात आडकले...................

