मधुदीप काव्यरचना
मधुदीप काव्यरचना
हा
वारा
खट्याळ
सळसळे
येऊन मज
बिलगे हो
अंगास
बळे
होई मी सैरभैर न उरे मज सावर
होई आठवण रे पहिल्या भेटीची
आतुरलेल्या मोहरलेल्या त्या
शहारलेल्या त्या क्षणांची
तुझ्या मिठीत मी रे
हरवल्याची
