Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

manisha deshmukh

Tragedy Inspirational

4.3  

manisha deshmukh

Tragedy Inspirational

मैत्री.....

मैत्री.....

1 min
189


जेथे कुठला ही स्वार्थ नसतो

ती म्हणजे खरी मैत्री असते,

चार चौघत एकट न सोडणारी

ती खरी मैत्री असते,

अनोळखी शहरात जी आपुलकीची,

साथ असते तीच खरी मैत्री असते ,

मैत्री अशी पाहिजे की सर्व जग जडल पाहिजे ..||ध्रु||

      


      जेथे कुठला ही स्वार्थ नसतो

       स्वार्था च्या पलीकडे जे नाते असते, 

       तीच निस्वार्थ सुंदर अशी मैत्री असते,

       असेल किती ही जुनी आपली मैत्री ,

       मिच तर आहे तुझ्या मैत्रीचा जिनी ,

       अस म्हणणारी तीच असते खरी मैत्री,

      मातीतला ओलावा जसा

       झाडाची मूळ पकडून ठेवतो

       तसाच शब्दातला गोडवा 

       मैत्रीच नात जपून ठेवतो...||१||


जेथे कुठला ही स्वार्थ नसतो

देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडाला विसरतो

तेच सुंदर नात म्हणजे मैत्रीच असत,

आयुष्याच गणित कितीही विस्कटलेल असल

तरी ते सोडवणार नात म्हणजे मैत्रीच असत,

आपल्या आयुष्यातील जखमे वर उपचार म्हणजे,

औषधी आणि मैत्रीच असत फरक फक्त एवढाच,

औषधीेला expired date असते ,

 पण मैत्रीला नसते..||२||

         


          जेथे कुठला ही स्वार्थ नसतो

           आपल्या आयुष्यातील सर्व कांड

           ज्या व्यक्तीला माहिती राहते,

           तेच तर खरी व्यक्ती मैत्री असते,

           मैत्री तीच खरी जिथे बोलाच्या आधी  

           कोणताही v4 करावा लागत नाही,

           मैत्रीचच अस खर नात आहे जिथे,

           चेहरा पाहून नाहीं तर मन पाहून,

           निस्वार्थ प्रेमाचे नाते जोडले जाते,

           कवितेच्या चार शब्दात व्याख्या पूर्ण 

           होईल अशी मैत्री नाही ..||३||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy