STORYMIRROR

Poonam Wankar ( पूरवा )

Fantasy

3  

Poonam Wankar ( पूरवा )

Fantasy

मैत्री

मैत्री

1 min
234

मैत्रीत असतात भावनांचे कनेक्शन

म्हणूनच मित्रांचे करताना सिलेक्शन

उघडायचं असतं हृदयाचं व्हेंटिलेशन..

मग कधीही नसते त्यांच्यात टेन्शन

कारण छोट्या मोठ्या प्रश्नांचे

असतात त्यांच्याकडे सोल्युशन..

मैत्रीत कधीच नसते कॉंपिटिशन

कारण जन्मभर जपायचं असतं

मैत्रीचं नाजूक रिलेशन..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy