Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Trupti Thorat- Kalse

Fantasy Inspirational

3  

Trupti Thorat- Kalse

Fantasy Inspirational

मैत्री...

मैत्री...

1 min
221


मैत्रीतचं दिलखुलास

बोलता येतं,

अन् मनातलं गुज

मांडता येतं.

हंबरडा फोडून रडता ही येत,😭

अन् उड्या मारून आनंद

साजरा ही करता येतो.😁💃

मैत्रीतचं घडलेली चूक मान्य करून,🙏

दोन देता ही येतात अन दोन घेता ही

येतात.....ठोसे हो 👊👊

नकळतचं मैत्रीत

अतुट धागा बांधला ही जातो

अन् घट्ट ही होतो .😇

अशी ही मैत्री......

जवळ असताना बिनधास्तपणा देणारी☝️

दुरावल्यावर मात्र खूप खूप

आठवण काढून रडवणारी.😢


Rate this content
Log in