STORYMIRROR

sarika k Aiwale

Romance Classics Inspirational

3  

sarika k Aiwale

Romance Classics Inspirational

मैत्री

मैत्री

1 min
218

मैत्री तुझी मझी

रक्ताच्या नात्या पेक्षा जास्त च जवळची,

जरा खोडील जरा खवट अशी मैत्री तुझी माझी


ओळखीतून होते भेट ती पहिली वाहिली

जपतो जाणून बुझुन असे अर्थ पुर्ण नाते कोणी

जीवातजीव असे पर्यंत बोलतो तो विश्वास मनी


खेळता मनातल्या तारा हारतो मैत्रीत श्वास कोणी

श्वासतच जपलेस भाव स्पंदनतील जाणिवां चे ही

मैत्रीत ही जगतो रक्ताच्या नात्याहून जास्त कोणी


जगता जगता शिकली सावरली ती मैत्री तुझी माझी

भेटता येईल पुन्हा तुज असे ऋणानुबंध या जन्मीचे


मैत्रीची उणीव भासत नाही जगते ती सदैव मनात..

जरा अल्वार जरा मृदुला जराशी गंधित धुंदीत ही

मैत्री तुझी मझी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance