Rohini Paradkar
Inspirational
(१)
मैत्रीत होतो घात
सगळे देतात दगा
मैत्रीची वाढता सीमा
तोडून शृंखला बघा
(२)
मैत्रीत असावा मान
नको फक्त सत्कार
दरी आजची मिटवी
करूनी परोपकार
चारोळी