STORYMIRROR

swati Balurkar " sakhi "

Drama Others

3  

swati Balurkar " sakhi "

Drama Others

माया

माया

1 min
431

आत्मा जेव्हा सोडतो काया

वाटते जीवन गेले वाया

पडू आता कोणाच्या पाया

कोण येईल मजला ताराया ?

कसा जाऊ सोडून हि माया. .

पुन्हा कधी मिळेल याया,

हळुच ने ना रे मजला देवराया!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama