तु हवीशी
तु हवीशी
डोळ्यांना तुझ दिसण हव
मला तुझ असन
नाकाला तुझा सुगंध हवा
मला तुझा सहवास
कानाला तुझा आवाज हवा
मला तुझी बडबड
हातांना तुझा हात हवा
मला तुझी साथ
ओठांना तुझे ओठ हवेत
मला तुझी भेट
शरीराला तुझा स्पर्श हवा
मनाला तुझे सौरस्य
मला तू हवीशी
तूला माहीत नाही.....

