माय
माय
झाडाची सावली,,,
मायेची माऊली,,,
तू माय,,,,
परिवाराची,,साया,,,तू माय,,
रुक्मिणी सारखं,,,
युगे युगे,,, ती माऊली,,,
उभी विठ्ठेवर,,,
तू आमच्यासाठी,,,,,
हमेेेसा उभी,,,,
नाही कधी थकत ,,,,
तू
आमच्यासाठी तत्पर असतेस,,,,
थोरवी तुझी महान,,,
घराला तू मंदिर बनवलेस,,,
तू आहेस आमचं काळीज,,,
तुझे अनेक रूप ,,,
कधी तू काली होतीस,,,
तर कधी,,,ममतेचा झरा,,
कधी अन्नपूूर्णा,,,,,
अनोखे तुुझे अनेक
रूप,,,
