Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

vinod mohabe

Tragedy Others

4.8  

vinod mohabe

Tragedy Others

माय – बाप

माय – बाप

1 min
325


फाटके कपडे घालून 

माय अख्या उन्हात तडपते

बाळाला उन्हाचा चटका बसला की

 मायचा काळीज धड - धडा रडते !! ध्रु !!


फाटका धोतर घालून 

बाप शेतात राबुन 

धरतीच्या उदरातुन सोनं काढते

मात्र बाळाला शाळेत पाठविते !!१!!


माय - बाप राब - राब राबुन 

बाळाला मोठा साहेब बनवले

मात्र डोळ्यातुन अश्रु नाही ओघडले

मात्र बाळाच्या डोळ्यात अश्रु पाहून

माय धड - धडा रडते आणि 

बाप बिचारा मन - मनात रडते !!२!!


शेवटी एवढे करून सुद्धा ,

पोरगा मायला जन्माशिवाय का्य देलिश म्हणते ,

आणि भका -भका बूढ़या माय - बापाला मारते !!३!!


बायको पाई एके दिवशी

पोरगा आपल्या माय - बापाला मारुन टाकते

बायको मात्र विष्णु पावडर लावते !!४!!


बायको मात्र एके दिवशी नव-याला भका - भका मारते

बाळ तेव्हा माय- बापाला क्षमा मांगते

पण मात्र क्षमा नाही करणार तुला

असा ईश्वर म्हणते !!५!!     


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy