STORYMIRROR

UMA PATIL

Inspirational

3  

UMA PATIL

Inspirational

माऊली...

माऊली...

1 min
120

सुखी ठेवावेस माऊली

या जगतातल्या साऱ्यांना

धर आम्हांवर छाया

दुष्काळाचे कर निवारण


व्हावी धरा हिरवीगार

अखंड द्यावीस माया


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational