माफी मागावी
माफी मागावी
1 min
167
नाते टिकवावी,,,
नाती जपावी,,,
जर चूक असेल तर,,,
माफी नाही मागावी,,,
जर नाती टिकवायची
असेल तर,,,
माफी मागावी,,,
माफी मागितल्याने माणूस
मोठा होतो,,,
त्यांनी नाती टिकतात,,,