STORYMIRROR

Punyashil Wankhade

Tragedy

3  

Punyashil Wankhade

Tragedy

माणूसकीची जाण

माणूसकीची जाण

1 min
255

कष्टाचे ते हात सांगत नाही कुणाला

कष्ट करत असतात पोटासाठी पुन्हा पुन्हा,

आनंद मिळतो तेव्हा त्यांना

दोन भाकरीचे घास पोटात जातात जेव्हा ||


असतात नेहमी तत्पर कर्म ज्यांचे असते निःस्वार्थी,

प्रणाम अशा लोकसनी माझा ज्यामुळे घडतेय माणुसकीची जाण ।।




Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy