STORYMIRROR

Deepak Ahire

Tragedy

2  

Deepak Ahire

Tragedy

माझ्या जखमा..!

माझ्या जखमा..!

1 min
91

माझ्या जखमा नका आता विचारू, 

जखमाच आता गाय जखमाच वासरू

माझ्या जखमा आहेत भरपूर खाेल, 

नाही वरची मलमपट्टी मनसंवादाने ठिक हाेईल ताेल

माझ्या जखमा मानसिक संतुलनाचा आहे ताे उपचार, 

करावा प्रत्येकाने आवश्यक ताे विचार

माझ्या जखमा काढू नका ढपली, 

माझी जखम सावळते आतल्या आत निमाली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy