माझं सर्व तुला दिला
माझं सर्व तुला दिला
तुला पाहिलं मी,,,
मन दिलं तुला मी,,,
सर्वस्व मानलं तुला मी,,,
ओंजळीत तुझ्या,,,
माझं सर्व जग दिलं,,,
तुला,,,
नाही सवाल केला,,,
नाही जवाब मागला,,,
माझं सर्व तुला देऊन,,,
मी रिकामी झाली,,

