vaishnavi chavan
Romance
अडाणी अशा ह्या मनाला
अवघड शब्दांपेक्षा
तुझ्या कवितांनी हेरलं..
नकळत्या वळणावरती
कोमेजलेल्या कळीचं
कधी सुंदर फुल झालं
हे माझं मला न गवसलं...
रे मना..
वादळ
मोजमाप करून.....
आठवण..
तू..
स्त्री अस्तित...
मुखवट्यांच्या...
तुझ्यावरच प्र...
ती वेळच भानाव...
सार जग जवळ आल...
स्वप्न माझे सत्यात उतरले स्वप्न माझे सत्यात उतरले
एकमेकांसोबत राहण्यासाठीच बनल्याची भावना एकमेकांसोबत राहण्यासाठीच बनल्याची भावना
प्रेम कशावर करावे? प्रेम कशावर करावे?
दोघांचे मिळूनच प्रेम पूर्ण होते. दोघांचे मिळूनच प्रेम पूर्ण होते.
प्रेयसीला दिलेले वचन प्रेयसीला दिलेले वचन
मनाच्या खोल गाभाऱ्यात दडून बसलेल्या आठवणी मनाच्या खोल गाभाऱ्यात दडून बसलेल्या आठवणी
पांढऱ्या मोगऱ्यालाही कधी कधी स्वप्न,रंगाचे पडते... पांढऱ्या मोगऱ्यालाही कधी कधी स्वप्न,रंगाचे पडते...
भ्रमर व मकरंदा मधील जसे नाते तसे तुझे अन तुझ्यावरील कविताचे नाते. भ्रमर व मकरंदा मधील जसे नाते तसे तुझे अन तुझ्यावरील कविताचे नाते.
तू राधा अन् मी कृष्ण नटखट सखे................ तू राधा अन् मी कृष्ण नटखट सखे................
प्रेमाची एकात्मता, अमर, जगातील अनेक सत्यासारखे प्रेमाची एकात्मता, अमर, जगातील अनेक सत्यासारखे
प्रेमाची बेधुंद भावना प्रेमाची बेधुंद भावना
प्रियकर, प्रेयसि, आगमनाची चाहूल, पावसात, थंडीत, तिचाच भास प्रियकर, प्रेयसि, आगमनाची चाहूल, पावसात, थंडीत, तिचाच भास
पावसात गाडी बंद पडल्यानंतर छत्री धरणारी प्रेयसी पावसात गाडी बंद पडल्यानंतर छत्री धरणारी प्रेयसी
आठवणीमुळे मनाची झालेली अवस्था आठवणीमुळे मनाची झालेली अवस्था
जेव्हा प्रियसी सोबती असेल तेव्हा प्रियकरास "वाटतं काही काळ सारं थांबावं" जेव्हा प्रियसी सोबती असेल तेव्हा प्रियकरास "वाटतं काही काळ सारं थांबावं"
पहिल्या पावसाने आणि प्रियकराच्या आठवणीने जीवाची होणारी घालमेल पहिल्या पावसाने आणि प्रियकराच्या आठवणीने जीवाची होणारी घालमेल
मी पाऊस वेडा,श्रावणीच्या,गर्दनभाचा,सोनेरी किरणाचा,सरी नंंतर चा.............. मी पाऊस वेडा,श्रावणीच्या,गर्दनभाचा,सोनेरी किरणाचा,सरी नंंतर चा..............
प्रिय किमया तू.... प्रिय किमया तू....
प्रिय व्यक्तीशिवाय झालेल्या विरहाच्या वेदना प्रिय व्यक्तीशिवाय झालेल्या विरहाच्या वेदना
आयुष्य कळीसारखे फुलत जाने आयुष्य कळीसारखे फुलत जाने