STORYMIRROR

आशिष अंबुले

Romance Tragedy

3  

आशिष अंबुले

Romance Tragedy

माझं एकतर्फी प्रेम....

माझं एकतर्फी प्रेम....

1 min
502

क्षणासाठी तिने मला बनवल

फुलपाखरू आपल्या जिवाच,

मी पण तिला जीव तोडून 

दिल आपल्या हृदयाच....

    "मग"

तिच्या प्रेमात शंभराच्या

गतीने धावली माझी गाडी,

जणू शोभून दिसायची

आमची रामसितेची जोड़ी...


जेव्हा तिच माझ्यावरच

प्रेम मला कळून चुकल,

तेव्हा माझ्या हृदयाच

स्पंदनच रुकल....


प्रेमात तिने मांडल्या खुप

विचित्र अशा अटी,

मी जेव्हा मान्य केल्या

तेव्हा ती पडली खोटी...


तिला नव्हता माझ्या 

प्रेमावर थोड़ापण भरवसा,

माझ प्रेम खर होत शेवटी

तिने मला रडवल ढसाढसा...

     "मात्र"

तेव्हा तिचा तो प्रेम नसून 

होता माझ्यावरचा टाइमपास,

जेव्हा तिन सांगीतल त्या क्षणी

माझा उरला नाही भास..

    "शेवटी"

माझ एकतर्फी प्रेम ते 

एकतर्फ च राहील,

माझ्या प्रेमाला कधी न

दुतर्फ मिळाल....



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance