माझी अपेक्षा
माझी अपेक्षा
माझ्याशी बोलावे तू असे
हसावे तू असे..............
माझ्याकडे वळतांना
बघावे तू असे..............
माझं मन ओळखताना
सांभाळावे तू असे.........
माझी भावना जाणतांना
लाजवे तू असे.............
माझे विचार जाणतांना
समजून घ्यावे तू असे.......
🌱कवी - सपना पंकज ठोंबरे🌱

