STORYMIRROR

Mrs. Smita Vijay Shinde

Inspirational Children

4  

Mrs. Smita Vijay Shinde

Inspirational Children

माझे सुपरमॅन

माझे सुपरमॅन

1 min
195

लाड माझे पुरविण्यास त्यांनी

नाही घेरले त्यांस स्वतःच्या गरजांच्या विचारांनी


स्वतः घाली तुटलेली चप्पल चार वेळा सांधून

मज आनी खाऊ न चुकता त्यांच्या खिशात बांधून


ते वापरीत असे नेहमी फक्त दोन कपड्यांची घडी 

पण माझ्या प्रत्येक ड्रेसवर होता मॅचींग सॅंडल, बांगड्यांचा जोडी


आयुष्यभराची जमापुंजी खर्च केली माझ्या शिक्षण व लग्नावरी

नजरेत माझ्या "बाबाच माझे सुपरमॅन आणि आईच माझी परी"


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational