STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Inspirational Others

माझे गाव सुंदर

माझे गाव सुंदर

1 min
306

कोंबड्याची बांंग ऐकून उठते आई

कुत्रे भुकतात बिनकामी,,,

आईच्या कामाला झाली सुरुवात

गोबर काढणे पाणी भरणे,,

म्हातारी आजी बाबा बसले बाहेर

कोट्यातील बैल काढूनी

शेतावर जायचेे शेतकरी राजा,,,

सायंकाळ होताच म्हातारे

आजोबा बसतात येशीवर 

थकून भागून सर्वजण घरी परततात

रुणझुण वाजे बैलाच्या गळ्यातील घंटी

सर्जा राजा चल लवकर घरी 

गावातील वातावरण शुद्ध आणि निर्मळ

तिथं नाही कोणाला सुट्टी रोज करतात कष्ट

गावात आहे सुंदरतेचे उदाहरण 

घागरीने पाणी भरून तन्हान भागवते आई 

गाव माझं सुंदर,,,

जिताजागता स्वर्ग दिसे गावात

गाव माझं सुंदर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational