STORYMIRROR

Sangita Lad

Tragedy Others

3  

Sangita Lad

Tragedy Others

माझा शेतकरी बाप..!

माझा शेतकरी बाप..!

1 min
163

शेतकऱ्याच्या अनमोल पिकाला कवडीमोल भाव

म्हणून वाढत्या आत्महत्येच्या संख्येला शेतकर्याचे नाव


दुसऱ्यांच्या पोटासाठी लढतो माझा शेतकरी बाप

कोण ऐकेल त्याच्या वेदना ?कोण समजेल धाप?


सर्वांच्या इच्छेचा आधार जो त्याच्या कधी संपतील व्यथा?

निसर्गावर अवलंबलेल्या शेतकर्याची वेगळी नसते कथा...!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy