STORYMIRROR

Sangita Lad

Others

4  

Sangita Lad

Others

राजे एक कल्पना..!

राजे एक कल्पना..!

1 min
358

राजे छत आहेत, व्रत आहेत, इतिहासाची प्रत आहेत


राजे वार आहेत, धार आहेत, धारदार कट्यार आहेत


राजे शाल आहेत, ढाल आहेत, प्रत्येक संकटाचा काल आहेत


राजे धीर आहेत, वीर आहेत, टोकदार असा तीर आहेत


राजे शोध आहेत, बोध आहेत, क्रांतीपूर्ण असा क्रोध आहेत


राजे वेष आहेत, उपदेश आहेत, राजे अजूनही आपल्यात शेष आहेत..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन