STORYMIRROR

Sangita Lad

Others

3  

Sangita Lad

Others

मी दुष्काळ बोलतोय..!

मी दुष्काळ बोलतोय..!

1 min
377

अरे माणसा माणसा,आता सुधार तू थोडा

माझ्या पृथ्वी मातेचा उगा वाया जाई वेढा


अरे माणसा तू ठेव जनसंख्येवर संयम 

उगा त्रास नको देऊस नाहीतर मीच पुजा यम


नको करू तू कचरा, बदलून जाईल प्रहर

नाही पाहिल्यास का रे नदी मातेचा कहर?


अरे माणसा रे तुझा किती वेन्धळा स्वभाव

नको करू तू उपेक्षा आता लाव झाडे लाव....!


Rate this content
Log in