गड,किल्ले आणि महाराज..!
गड,किल्ले आणि महाराज..!
1 min
280
आता गड आणि किल्ल्यांवर प्रचंड असते घाण
कुठे गेला लोकांच्या मनातील शिवरायांचा सन्मान?
खड्यांच्या गडरस्त्याची नव्हती देहाला बोचणी
खड्डयांच्या रस्त्यांनी होते थेट मानावरती टोचणी
इतक्या युध्दांनंतरही ज्यांनी महाराष्ट्र ठेवला साजरा
अश्या छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा...!
