STORYMIRROR

Sangita Lad

Others

3  

Sangita Lad

Others

स्त्री स्वभाव:-एक भय..!

स्त्री स्वभाव:-एक भय..!

1 min
169

प्रेयसी म्हणून राहून गेलंय फक्त तुझं नाव

वेगळ्याच नजरेने बघायला लागलंय आता तुला गाव


तू तुझया बाबांसाठी फुलपाखरू,चिऊ,माऊ झाली

पण तुझ्यातली ती परी आता कुठे ग हरवून गेली?


कमी झालाय समाजामध्ये मुली तुझा मान

पण त्याच्यामागच्या कारणाचं जरा तरी आहे का तुला भान?


विसरून नको जाऊस की,जगाला जिंकणाऱ्या शिवरायांची तू आई आहेस

विश्वाला व्यनगांनी दंग करणारी तू ग बहिणाबाई आहेस..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन