STORYMIRROR

Sangita Lad

Others

3  

Sangita Lad

Others

आईच्या छायेतला काळ व्हायचंय..!

आईच्या छायेतला काळ व्हायचंय..!

1 min
370

तुझ्या पदराआड लपण्यासाठी मला भूतकाळ व्हायचंय!


मला सतत तुझ्या सोबत राहण्यासाठी तुझा वर्तमानकाळ व्हायचंय!


तुझी काळजी घेण्यासाठी थोडं मोठं व्हायचंय; आई मला भविष्यकाळ व्हायचंय!


तुला मला जोडणारी फक्त एक नाळ व्हायचंय.....!


Rate this content
Log in