STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Romance

3  

akshata alias shubhada Tirodkar

Romance

लव बिन स्टोरी ....

लव बिन स्टोरी ....

1 min
11.7K

तो नेहमी पाहायचा तिला ...

आणी आपल्या नजरेत साठवून ठेवायचा...

तिला मात्र त्याची खबर नसायची ...

उगीचच घुटमळत असायचा तो त्या वाटेवर

ज्या वाटेवर तिची स्वारी चालायची ..

एकदिवस त्यांनी ठरवलं आज बोलुन टाकावं मनातलं ...

आता नजर लागलेली तिच्या येण्याकडे त्याची ..

जशी ती समोर येताच ह्यांच्या धडकी भरली काळजात ...

तरी एकवटुन धैर्य

बोलुन टाकले त्याने सर्व ..

ती हसत म्हणाली sorry I am engaged already ..

आहे साखरपुडा माझा पुढच्या रविवारी ...

तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी धावत गेलेल त्याचं हृदय तिथेच थांबल

तिने मात्र हसत हसत ते नाकारलं ....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance