लोकांच्या बोलण्यावर तु जाऊ नको
लोकांच्या बोलण्यावर तु जाऊ नको
लोकांच्या बोलण्यावर तु जाऊ नकोस
एकदा तरी माझं तुझ्यावर असणाऱ्या
प्रेमावर विचार कर......
आधीच्या प्रेमाच्या भानगडी तुझ्या आल्या कानांवर
तु कशाला घेतीस तुझ्या मनावर
माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर.....!
रोज रोज तुला वॉटसपवर hi पाठवून तू देत नाय रिप्लाय
रोज रोज तुला व्हाट्सप वर वॉलपेपर बघून तु कधी बोलशील असं होतंय......!
असं बऱ्याच दिवसापासून मला सतावतय
तु अजून किती लोकांचं ऐकुन मला विचार
करायला लावणार आहे. तो दिवस कधी
उजडणार आहे याची मला अशा लागून
राहिली आहे......
मला तु खूप आवडतेस
तु अजून किती मनांत विष कालवून घेणार आहेस
मला खरंच तुझ्याशी लग्न करायचं आहे.
तुला ज्यांनी भडकवलं त्या लोकांना दाखवून दयाचं आहे.
खरचं तुला माझी घरची बनवायचा विचार मी केला आहे
लोकांच्या बोलण्यावर तु जाऊ नकोस
एकदा तरी माझं तुझ्यावर असणाऱ्या
प्रेमावर विचार कर.....

