STORYMIRROR

Sonali Parit

Abstract

3  

Sonali Parit

Abstract

लक्षात ठेवा

लक्षात ठेवा

1 min
320

लक्षात ठेवा जुन्या म्हणी

बोध आहे क्षणोक्षणी 


नाही गिरवले प्रत्ययाचे धडे

हाती पश्चात्तापच पडे 


लोभ नसावा कुणामनी

अनुभव आहे प्रत्येक क्षणी 


लक्षात ठेवा नक्की

नाहीतर फजिती पक्की


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract