चटके
चटके
1 min
215
परिस्थितीचे चटके बसता
जाणीव होते वेळेची
आज याची तर उद्या त्याची
कड लागते त्याची जो
चटके सोसून सावरतो स्वतः ला
पुन्हा सज्ज होतो
जीवनात सामोरे जायला
फुंकर मारुनी वेदनेवर
सतत पुढे जात राहा
नेहमी फुलत राहा
