STORYMIRROR

Sonali Parit

Others

3  

Sonali Parit

Others

जीवन काय आहे

जीवन काय आहे

1 min
59

जीवन काय आहे

अनेक तर्क वितर्क आहे

कष्टांचा भांडार आहे

मानलं तर सार्थक आहे

नाहीतर व्यर्थ आहे


कोणी म्हणे

जीवन खुप सुंदर आहे

कोणासाठी नुसतेच 

दिवस मोजणे आहे


आपल्या सारांशाचा 

हा तर विस्तार आहे 

कृतीतून सारेकाही उघड आहे

जगण्याचा खरा आनंद या 

जीवनाने दिला आहे आणि 

आपण म्हणतो जीवन काय आहे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन