STORYMIRROR

Sonali Parit

Comedy Inspirational Others

3  

Sonali Parit

Comedy Inspirational Others

ऑनलाईन

ऑनलाईन

1 min
75

कट्टी बट्टी जुनी झाली आता

ऍक्सेप्ट आणि ब्लॉक नवीन आहे आता

मित्र आहेत सोबतीला 

ऑनलाईन हाय बाय करायला


पूर्वीसारखं खेळ नाही तर 

ऑनलाईन गेम्स आहेत आता

कुठे आलो या ऑनलाईन जगात

थोडं थोडं म्हणत तासंतास मोबाईल हातात


आपलंच मन समजूत काढते पाहा 

सारं काही नॉर्मल आहे आता

आपलं कसं फिक्स आहे सांगतो

चार्जिंग संपलं की मोबाईल ठेवलाच म्हणतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy