STORYMIRROR

Priti Dabade

Romance

3  

Priti Dabade

Romance

लग्नसोहळा

लग्नसोहळा

1 min
12K

समज माझ्या 

अंतरंगी भावना

प्रेमवेडा मी

तुझा होकार करी

पूर्ण साऱ्या कामना


प्रेम आपुले

सजले होकाराने

लग्नसोहळा

थाटला प्रत्यक्षात

हा सर्वानुमताने


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance