Manisha B
Fantasy Others
लेखणी साकारते
अनमोल नाती
कागदावरी लिहताना
शब्दातून झरते मोती.. 1
मनीच्या भावना
होती प्रकट दिन -राती
सामर्थ्य लेखणीचे
शब्दातून झरते मोती.. 2
स्त्री वेदना ...
आनंदी दिवाळी
होळी
अबोल प्रेम
पहिलं प्रेम
देव
लाडकी लेक
भारत माता कि ...
दरवळ
सावित्रीबाई फ...
मनाचा वेध घेणारी सुंदर कविता मनाचा वेध घेणारी सुंदर कविता
तुला बघितले हे डोळे भरूनी, ना आस कसली आता या जीवनी तुला बघितले हे डोळे भरूनी, ना आस कसली आता या जीवनी
अखंड विश्वाचा भार उचलणारा जणू विठू-सावळा तुम्ही अखंड विश्वाचा भार उचलणारा जणू विठू-सावळा तुम्ही
फिरवते मी जादूची काडी, लावते माझी सर्वांस गोडी. दुःखांना मागे सहज सोडी, हलकेच विहरते ही होडी. फिरवते मी जादूची काडी, लावते माझी सर्वांस गोडी. दुःखांना मागे सहज सोडी, हलकेच...
निसर्ग आपला गुरु, निसर्ग आपुली माऊली बाप आपला निसर्ग, आई आपली निसर्ग निसर्ग आपला गुरु, निसर्ग आपुली माऊली बाप आपला निसर्ग, आई आपली निसर्ग
पुत्र प्राप्ती होत नसल्याची खंत पुत्र प्राप्ती होत नसल्याची खंत
उदास संध्याकाळ, अस्वस्थता, कवितेचे येणे उदास संध्याकाळ, अस्वस्थता, कवितेचे येणे
निसर्गातील तत्वे मनाला उभारी आणतात. निसर्गातील तत्वे मनाला उभारी आणतात.
माझ्याकडे आशीर्वादाचे पंख आहेत त्यातलच एक पिस आशीर्वाद म्हणून तुला मी देतो माझ्याकडे आशीर्वादाचे पंख आहेत त्यातलच एक पिस आशीर्वाद म्हणून तुला मी देतो
कावळे दादा कावळे दादा काळा रंग तुझा किती घट्ट खारू ताई बघ हासली सरसर चढे डोळे केले मिट्ट | कावळे दादा कावळे दादा काळा रंग तुझा किती घट्ट खारू ताई बघ हासली सरसर चढे डोळे...
व्हर्चुअल दुनियेची हीच खरी गम्मत, मुखवटे मिळाले आली जगण्याला रंगत।। व्हर्चुअल दुनियेची हीच खरी गम्मत, मुखवटे मिळाले आली जगण्याला रंगत।।
तुमच्या मनातच सारे आहे ते ओळखा, दिवसातून एकदा तरी स्वतःमधे पाहा तुमच्या मनातच सारे आहे ते ओळखा, दिवसातून एकदा तरी स्वतःमधे पाहा
देव आला माझ्या घरी...! वाटलं ना तुम्हाला नवलं देव आला घरी म्हंटल्यावर देव आला माझ्या घरी...! वाटलं ना तुम्हाला नवलं देव आला घरी म्हंटल्यावर
ती चे अव्यक्त प्रेम विसरण्याचा सदोदित प्रयत्न पण तरी ते येतेच. ती चे अव्यक्त प्रेम विसरण्याचा सदोदित प्रयत्न पण तरी ते येतेच.
गुंतलेले जग सारे गुंतलेली नाती सारे असूनही वाटते असावा तुझा हात हाती... गुंतलेले जग सारे गुंतलेली नाती सारे असूनही वाटते असावा तुझा हात हाती...
गुलमोहर फुलाचे वर्णन गुलमोहर फुलाचे वर्णन
स्वप्नातील जादूच्या गावाचे वर्णन स्वप्नातील जादूच्या गावाचे वर्णन
कवी कविता प्रेयसी कवीची पत्नी कवी कविता प्रेयसी कवीची पत्नी
जनतेचे दुःख, सरकारी अनास्था, लोकशाहीची अवस्था जनतेचे दुःख, सरकारी अनास्था, लोकशाहीची अवस्था
समाजाची लैंगिक मानसिकता समाजाची लैंगिक मानसिकता