लाजशील थोडी जरा बावरी
लाजशील थोडी जरा बावरी
कधीतरी हो म्हणशील, आशा करते मी अजुनही
माझ्याकडे बघून जरा, लाजली थोडी जरा बावरी
स्वप्नात येऊनी माझ्या, आठवण तू काढशील माझी
ते क्षण आठवूनी सारे, लाजली थोडी जरा बावरी
समजून घेशील भावना माझ्या, तेव्हा मात्र नको रडु,
कारण जेव्हा समजेल तुला, लाजली थोडी जरा बावरी
उडणारे केस तुझे हळूच गालावरी येई, बघुनी रूप तुझे ते
विसर पडे क्षणभरी जगापरी, लाजली थोडी जरा बावरी
क्षणात तू समोर येई, धडधड वाढवी माझ्या हृदयी
तुला माझी करता मनी, लाजली थोडी जरा बावरी

