STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

लाजलेली एक नजर

लाजलेली एक नजर

1 min
2.9K


लाजलेली एक नजर

एक कटाक्ष

एक असर

तुझ्या दिव्य नयनातून सांडणारे

अमोघ हर्षाचे तेज

माझं हसू खुलवणारे ते हसणं

पैंजनांची रुणझुण

माझ्या स्पदनांची कुणकुण

रूप साजरे सजलेलं दर्पण

तुझ्या सौंदर्यात आकंठ गुंतलेला मी

मलाच काय ती कदर

माझ्या मनावर अदांचे वार करणारी

तू मात्र बेखबर


સામગ્રીને રેટ આપો
લોગિન

Similar marathi poem from Romance