लाईफचं गिफ्ट...
लाईफचं गिफ्ट...
स्वच्छंदी ब्युटीफुल स्माईलचं
रूसवं फुगवं मनमोकळं हास्य
मनात मेमरीजची गॅलरी
साठवत राही पर्मनन्टली
सुख-दुःखाचे सगळेच मोमेंट्स
सदैव स्टोअर आऊट ऑफ स्टोरेज स्पेस
सेलफोनच्या आठवणीतले व्हर्चुअल
फॉर्च्युनेटली व्हावं रिअल मेमोरेबल
नव्या नात्यांचं प्रेशिअस बंधन
खोलवर रुजावं स्पेशल रिलेशन
ड्रीम्सचं पॅशन बहुमूल्य
अतूट व्हावं अनमोल गिफ्ट्सचं आयुष्य

