STORYMIRROR

Sapana Thombare

Children

3  

Sapana Thombare

Children

लाडाची माही माझी

लाडाची माही माझी

1 min
229

गुणांचा सागर आहे ही माही माझी

 फुलांचा सुगंध देणारी माही माझी


 लाडाची परी मऊ हृदयाची झाली 

 मनाचा भाग ही जुळी माही माझी


 लुभावनारी सोन्याची खाण झाली 

 सुंदरसा मुखडा दिसे माही माझी


 घरात सर्व रोनक शिंपनारी झाली 

 बोलणारा मिठू वाणी माही माझी


 अंगणात प्रकाश देणारी चंद्र झाली 

 स्वप्नांची सत्यता झाली माही माझी


 नटखट मासूम भोळी चुलबुली झाली 

 हसणारी सोनपरी आहे माही माझी


 स्वभाव साधा बोलकी फार झाली 

 सपनाची सावली आहे माही माझी 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children