STORYMIRROR

ANIL SHINDE

Inspirational

3  

ANIL SHINDE

Inspirational

कुटुंब

कुटुंब

1 min
310

.......😍कुटुंब म्हणजे हृदयाशी😍

    जोडलेला अतुट धागा असतो,

        मायेने तो भरलेला

      प्रेमाचा हा कळस दिसतो.


    आपुलकीच्या असतात भिंती

       घरामध्ये बहर येतो,

     रंग खुलतो वेगळा न्यारा

    सहवास त्याचा जेव्हा फुलतो.


     रूसवा-फुगवा, वादविवाद

     नात्यांमध्ये खेळत बसतो,

     अवीट असते गोडी त्याची

      एकमेकांना समजून घेतो.

     

        आधाराचा हा स्तंभ 

     दुःखामध्ये आठवत राहतो,

      मग स्वर्गापरी भासते सारे

       एकटेपणा नको वाटतो.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational