STORYMIRROR

vaishnavi chavan

Romance

2  

vaishnavi chavan

Romance

क्षण..

क्षण..

1 min
3.3K

मिटेल अंतर दोघातले..

विरेल ते विरहाचे सावट..

सरतील दिवसही लवकरच..

येईल तो क्षणही जवळ,

जेव्हा सजेल तुझ्या माझ्या प्रेमाचा मोहोर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance