STORYMIRROR

Priyanka Damare

Romance Others

3  

Priyanka Damare

Romance Others

क्षण.....

क्षण.....

1 min
265

पापणीला या माझ्या पुन्हा

स्वप्न डोळ्यांनी दाविले

विसरुनही शब्द सारे

एका क्षणी मी तुला पाहिले.


भेट आपुली पहिल्या क्षणांची,

गंधाळली मातीतुनी नकळताही

ओंजळीत माझ्या मन हे तुझे राहिले .


तू भेटता मजला पुन्हा त्या वाटेवरी

मी स्वप्न तुझे नव्याने पाहिले

परतुनी तू येशील या आशेने

डोळ्यातून अश्रू वाहिले.


तुझ्या ओढिचा

लागला मज लळा हा

न भेटताही तुझ्याअधीर

स्पर्शाने मन माझे गुंतले .


हुरहूरले व्याकुळले

तुझ्यात मन माझे गहिवरले

नकळता ही समजून गेले

बोलणे तुझ्या ओठातले...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance