STORYMIRROR

Punyashil Wankhade

Romance

5.0  

Punyashil Wankhade

Romance

क्षण अपुले

क्षण अपुले

1 min
466


मनुष्य असतो शोधात शांतीच्या

असती ती जवळी त्याच्या ,

असूनही मन आता का शोधतय शांतीला,

असता सानिध्यात निसर्गाच्या ।।


किती तो गोड क्षण असेल

तू असशील माझ्यासवे ,

मन हे तुझे-माझे एक होईल

शब्द अपुले एकमेकांसवे ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance