कसं सांगू देवा तुला
कसं सांगू देवा तुला
कसं सांगू देवा तुला
भेटायला आली ती मला
वाट बघुन निघून गेली गावा...
काय वाटलं असेल तिच्या
मनाला आता सतत प्रश्न
मला पडावा...!
का तर तिला शब्द दिला
होता पुण्यात आल्यावर
काहीतरी बोलेल तुला...
काय बोलणार होती
आता याचा अंदाज कसा
बांधावा...!
स्टेशनवर तिला भेटायला यावा
तर फोन लावायला जावा तर
नेमका चोरांनी चोरून न्यावा
नेमकी रेल्वे सुटावा...!
काय नशीब माझं देवा
तिचा नंबर माझ्याकडे
माझा नंबर नाही तिच्या कडे
असाच एकाने मिळवुन
दिला होता
तो पण माझ्या कडून
हरवावा...!
कसं असतं प्रेमात पडल्यावर
असं होतं,
रेल्वे गेली निघून
काय बोलायचं होतं गेलं
राहून आत्ता भावा...!
तुम्हीच सांगा काय असेल
तिच्या मनात दडलेलं...!

