Rahul Shedge
Inspirational
प्रत्येकाला आपली
कर्तव्ये समजावी
खंबीरपणे जबाबदारी
पार पाडावी
तत्परतेने कार्य करून
भूमिका बजवावी
आपले कर्तव्य समजून घेऊन
सेवा ही करावी
देव माता-पिता
तुझ्या भेटीसा...
गिधाड रूप
प्रेम चारोळी
आई मला वाचव
गणरायांचा थाट
"बाप्पा तुमच्...
वेषाधारी देव
जवान
वीर जवान
निसर्गाचा प्रकोप हा अशांत करि मनाला निसर्गाचा प्रकोप हा अशांत करि मनाला
चार लोकांचा विचार सोडून स्वतः साठी जगावं लागते... चार लोकांचा विचार सोडून स्वतः साठी जगावं लागते...
काय कुठे जमापुंजी असेल ती सांगून द्या असा रोज उपदेश देतात कागदपेन हाती घेवून नावे करण्याचा आग्रह धर... काय कुठे जमापुंजी असेल ती सांगून द्या असा रोज उपदेश देतात कागदपेन हाती घेवून ना...
लोका पटवू महत्व श्रेष्ठ त्या रक्तदानाचे लोका पटवू महत्व श्रेष्ठ त्या रक्तदानाचे
स्टोरीमिरर स्कूल रायटींग कॉम्पिटीशनचे कौतुक करणारी काव्यरचना स्टोरीमिरर स्कूल रायटींग कॉम्पिटीशनचे कौतुक करणारी काव्यरचना
शांतीचा दूताची येते सदैव आठवण......!! शांतीचा दूताची येते सदैव आठवण......!!
रूप सगुण चैतन्य हास्य तुषार फुलले पुलकित रोमरोमी गंध फूल उमलले रूप सगुण चैतन्य हास्य तुषार फुलले पुलकित रोमरोमी गंध फूल उमलले
जय जवान लोकां मंत्र दिला सन्मान पाहिला जय किसान ... जय जवान लोकां मंत्र दिला सन्मान पाहिला जय किसान ...
सक्षम नेतृत्व हवय, देशाला घडवायला, सक्षम नेतृत्व हवय, देशाला घडवायला,
प्रेम हृदयात साठवावे नको तिरस्कार मनात माणुसकी अखंड राहो माया सदैव हृदयात प्रेम हृदयात साठवावे नको तिरस्कार मनात माणुसकी अखंड राहो माया सदैव हृदयात
बाप शेतात जाता माती पायाला लागती जगण्याची नवी उमेद तया देऊन जाती // बाप शेतात जाता माती पायाला लागती जगण्याची नवी उमेद तया देऊन जाती //
स्वातंत्र्य आमुचे चिरायु राहणार स्वातंत्र्य आमुचे चिरायु राहणार
प्राणप्रिय तिरंगा डौलाने फडकणार, विश्वगुरू हा भारत बनणार प्राणप्रिय तिरंगा डौलाने फडकणार, विश्वगुरू हा भारत बनणार
अहंकारास न देता थारा, उजळावी जीवन ज्योती अहंकारास न देता थारा, उजळावी जीवन ज्योती
इतरांच्या लेखी क्षुल्लक जरी तरी यशाची चव चाखलीच पाहिजे इतरांच्या लेखी क्षुल्लक जरी तरी यशाची चव चाखलीच पाहिजे
जगणं विसरून जाण्याइतकं आयुष्य सोप्प नाही कधी तरी दुसऱ्यासाठी जागून बघ जगणं विसरून जाण्याइतकं आयुष्य सोप्प नाही कधी तरी दुसऱ्यासाठी जागून बघ
त्या खंबीर नेतृत्वाला सदा मनस्वी वंदन त्या खंबीर नेतृत्वाला सदा मनस्वी वंदन
तर काजव्याने छेडील्या तार काळजाच्या तर काजव्याने छेडील्या तार काळजाच्या
अन्नदात्याचा जणू हा चालला एल्गार येथे अन्नदात्याचा जणू हा चालला एल्गार येथे
वाऱ्याच्या बासरीवर डोले, धरेचा कणकण सारा वाऱ्याच्या बासरीवर डोले, धरेचा कणकण सारा