STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Drama Fantasy Inspirational

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Drama Fantasy Inspirational

कृतीयुक्त गीत

कृतीयुक्त गीत

1 min
412

चल रे दादा...चल रे दादा...चल रे दादा ...चल

प्रगतीच्या दिशेने पाऊल तुझे उचल...!!धृ!!


पाटी पुस्तक घेऊन

खूप शाळा शिकून

लय अभ्यास करून

ये मोठा साहेब होऊन....!! १!!


गावात कशाला फिरतं?

हातात तंबाखू मळतं

तोंडात गुटखा धरतं

पिचकाऱ्या कशाला मारतं?!!२!!


हाता खराटा घेऊ

चल गाव स्वच्छ करू

जनजागृती करून

रोगराईला दूर सारू ...!!३!!


कशाला खेळतं गेम?

जीवनाचा नाही नेम

चल रानात कष्ट करू

प्रगतीचा पथ धरू.....!!४!!


नको हेडफोन लावू

बाहेर शौचाला जावू

शौचालयाचा वापर करू

स्वच्छतेची कास धरू....!!५!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama