STORYMIRROR

Chandanlal Bisen

Inspirational

3  

Chandanlal Bisen

Inspirational

क्रांतीज्योती

क्रांतीज्योती

1 min
256


स्त्री जातीसाठी तळमळणारी

स्त्री जातीसाठी अन्याय सहणारी

काळाच्या आव्हानास पेलणारी

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले


पतीच्या खांद्याला खांदा लावून

दिलेले कार्य पूर्णत्वास नेऊन

 तेजो ताऱ्यांना सुद्धा लाजवणारी

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले


 पांढरपेश्यांची पर्वा न करता

अध्यापनाची कास धरता 

स्त्री प्रथम मुख्याध्यापिका

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले


उच्चवर्णीयांचा अफाट विरोध

विद्यादानात खूप अवरोध

शेणाचे शिंतोडे सुद्धा झेलणारी

ती क्रांतीज्योती सावित्री फुले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational